Previous लिंगायतमध्ये विभूतीचे महत्व लिंगायतमध्ये कायकाचे महत्व Next

लिंगायतमध्ये रुद्राक्षाचे महत्व

सूचीत परत (index)

लिंगायतमध्ये रुद्राक्षाचे महत्व

Importance of Rudrakshi in Lingayat

देवा, मला रुद्राक्षाच सर्व श्रेष्ठ
देवा, मला रुद्राक्षाच सर्व कारण
देवा, मला रुद्राक्षाच सर्व सिद्धी
देवा, मला रुद्राक्षाच सर्व पापांचे परिहार
देवा, तुमची पंचवक्रच पंचामूख रुद्राक्ष
झाल्या कारणे, कूडलसंगमदेव माझ्या मुक्तिपथास
श्री रुद्राक्षच साधन होय

देवा, रुद्राक्षमूळे तुटले भवपाश सर्व
देवा, रुद्राक्षमूळे मिटले तनुगुण सर्व
देवा, रुद्राक्षमूळे पूसून गेली महामाया
देवा, रुद्राक्षमूळे घालविली पंच महापातके
देवा, कूडलसंगमदेव
श्री महारुद्राक्षामूळे जीमकलो शाप संकटे सर्व

श्री रुद्राक्ष धारण केलेलाच लिंग म्हणेन
श्री रुद्राक्ष न धारण केलेलाच भवि म्हणेन
कूडलसंगमदेव, ते श्री रुद्राक्ष दिव्य म्हणून
पूर्ण विश्वासाने धारण करणारा भक्तच तू म्हणेव.

*
Previous लिंगायतमध्ये विभूतीचे महत्व लिंगायतमध्ये कायकाचे महत्व Next