Previous लिंगायतमध्ये नेम, व्रत आणि शील वचन साहित्य Next

लिंगायत वीरशैव वेगवेगळे

सूचीत परत (index)
आमच्या अमगावर लिंग आहे
आम्हास लिंगवंत म्हणतात
पुन्हा फिरून भविशैव दैवांना नमस्कार करणात्या
या माकड मानवांना काय म्हणावे?
कलिदेवय्या

हर हर शिव शिव गुरूच करस्थळाचा शांतलिंग,
जंगम भक्त शरणगणांचे चरण न स्मरता,
धरतीवर स्थापित भविशैव दैवांना स्मरणात्या
नरकातील श्वानाना काय म्हणावे?
कलिदेवय्या
*
Previous लिंगायतमध्ये नेम, व्रत आणि शील वचन साहित्य Next