शरणाच्या प्रमूख क्षेत्र

लिंगायत धर्मानुयायांनी आपल्या हयातीत ज्या क्षेत्राचे दर्शन घेणे जरुरीचे आहेत, अशी काही महत्त्वाची क्षेत्रे

*

हे सहा प्रमुख क्षेत्रे असून आणखीही काही क्षेत्र आहेत. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कपिलधार, मडिवाळ माचिदेवांचे हिप्परगी, अक्कमहादेवीचे जन्मस्थान उडतडी, अल्लम प्रभुदेवांची जन्मभूमी बळ्ळीगावी, डोहर कक्कय्याचे औक्य स्थान कक्केरी, तोंटद सिध्दलिंगेश्वरांचे औक्य स्थान येडेयूर, मलेमहदेश्वरांची समाधी स्थान महदेश्वर बेट, षण्मुख शिवयोगींचे स्थान जेवरगी इत्यादी अनेक स्थाने देशभर आहेत.

*
Previousबसवकल्याण, बिदर जिला, कर्नाटकबसवन बागेवाडीNext
*